चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचं मुंबईत शुटिंग सुरू झालं आहे....लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे गेले काही दिवस या शोचं शूटिंग मुंबईबाहेर जयपूरला करण्यात येत होतं. राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे महाराष्ट्रात शूटिंगला बंदी घातली होती. त्यामुळे अनेक मालिकांचं शूटिंग हे राज्यबाहेर करण्यात येतं होतं. मात्र आता लॉकडाऊनचे निर्बंध शिखिल करण्यात आले असून मुंबईत शूटिंगला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे त्याच उत्साहात ‘चला हवा येऊ द्या’चं मुंबईत शूटिंग सुरू झालंय आणि खास बात म्हणजे नव्या एपिसोडमध्ये डॉ. निलेश साबळे, सागर कारंडे, भारत गणेशपूरे हेदेखील आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChalaHawaYeuDya #BhauKadam #Comedian
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber